Posts

Showing posts from September, 2021

श्री दत्तबावनी | Shree DattaBavani | दत्त बावनी एका आणि सुख, शांती, समाधान प्राप्त करा

Image
श्री दत्तबावनी | Shree DattaBavani | दत्त बावनी एका आणि सुख, शांती, समाधान प्राप्त करा  श्री दत्तबावनी जय योगीश्वर दत्त दयाळ| तु ज एक जगमां प्रतिपाळ ||१|| हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस. अत्र्यनसूया करी निमित्त| प्रगट्यो जगकारण निश्चित||२|| अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तु प्रगट झाला आहेस. ब्रम्हाहरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार ||३|| तु ब्रम्हा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तु या भवसागरातुन तारुन नेतोस. अन्तर्यामि सतचितसुख| बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||४|| तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस. झोळी अन्नपुर्णा करमाह्य| शान्ति कमन्डल कर सोहाय ||५|| तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे. क्याय चतुर्भुज षडभुज सार| अनन्तबाहु तु निर्धार ||६|| कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहे...

घोरकष्टोधरणस्तोत्रम | घोरकष्टोद्धरण स्तोत्र ओवी सह| Ghorkashtodharan Stotra |

Image
  घोरकष्टोधरणस्तोत्रम | घोरकष्टोद्धरण स्तोत्र ओवी सह| Ghorkashtodharan Stotra | 108 Times| With Lyrics श्रीपाद श्रीवल्लभ त्वम् सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।। भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। १।। त्वम् नो माता त्वम् पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ।। त्वम् सर्वस्वम् नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। २।। पापम् तापम् व्याधिमाधिम् च दैन्यम् । भीतिम् क्लेशम् त्वम् हराऽऽशु त्वदन्यम् ।। त्रातारम् नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ३।। नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वम् शरण्योऽकहर्ता ।। कुर्वात्रेयानुग्रहम् पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ४।। धर्मे प्रीतिम् सन्मतिम् देवभक्तिम् । सत्संगाप्तिम् देहि भुक्तिम् च मुक्तिम् । भावासक्तिम् चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ५।। श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् । प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥ ६॥ इति परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्व...

Shree Gurucharitra Adhyay 14 | श्री गुरुचरित्र आध्याय १४ - ओवी सह | सर्व संकट हरण करणारा आध्याय

Image
  Shree Gurucharitra Adhyay 14 | श्री गुरुचरित्र आध्याय १४ - ओवी सह | सर्व संकट हरण करणारा आध्याय श्रीगुरुचरित्र अध्याय १४ श्री गणेशाय नमः I श्रीसरस्वत्यै नमः I श्रीगुरुभ्यो नमः I नामधारक शिष्य देखा I विनवी सिद्धासी कवतुका I प्रश्न करी अतिविशेखा I एकचित्ते परियेसा II १ II जय जया योगीश्वरा I सिद्धमूर्ति ज्ञानसागरा I पुढील चरित्र विस्तारा I ज्ञान होय आम्हांसी II २ II उदरव्यथेच्या ब्राह्मणासी I प्रसन्न जाहले कृपेसी I पुढे कथा वर्तली कैसी I विस्तारावे आम्हांप्रति II ३ II ऐकोनि शिष्याचे वचन I संतोष करी सिद्ध आपण I गुरुचरित्र कामधेनु जाण I सांगता जाहला विस्तारे II ४ II ऐक शिष्या शिखामणि I भिक्षा केली ज्याचे भुवनी I तयावरी संतोषोनि I प्रसन्न जाहले परियेसा II ५ II गुरुभक्तीचा प्रकारु I पूर्ण जाणे तो द्विजवरू I पूजा केली विचित्रु I म्हणोनि आनंद परियेसा II ६ II तया सायंदेव द्विजासी I श्रीगुरू बोलती संतोषी I भक्त हो रे वंशोवंशी I माझी प्रीति तुजवरी II ७ II ऐकोनि श्रीगुरुचे वचन I सायंदेव विप्र करी नमन I माथा ठेवून चरणी I न्यासिता झाला पुनःपुन्हा II ८ II जय जया जगद्गुरू I त्रयमूर...

Shree Gurucharitra Adhyay 18 | श्रीगुरूचरित्र अध्याय (१८) अठरावा | सर्व मनोकामना पूर्ण करणारा आध्याय

Image
  Shree Gurucharitra Adhyay 18 | श्रीगुरूचरित्र अध्याय (१८) अठरावा | सर्व मनोकामना पूर्ण करणारा आध्याय श्रीगुरूचरित्र अध्याय (१८) अठरावा श्री गणेशाय नमः I श्री सरस्वत्यै नमः I श्री गुरुभ्यो नमः I जय जया सिद्धमुनि I तूं तारक भवार्णी I सुधारस आमुचे श्रवणीं I पूर्ण केला दातारा II १ II गुरुचरित्र कामधेनु I ऐकतां न धाये माझें मन I कांक्षीत होतें अंतःकरण I कथामृत ऐकावया II २ II ध्यान लागलें श्रीगुरूचरणीं I तृप्ति नव्हे अंतःकरणीं I कथामृत संजीवनी I आणिक निरोपावें दातारा II ३ II येणेंपरी सिद्धासी I विनवी शिष्य भक्तीसीं I माथा लावूनि चरणांसी I कृपा भाकी तये वेळीं II ४ II शिष्यवचन ऐकोनि I संतोषला सिद्धमुनि I सांगतसे विस्तारोनि I ऐका श्रोते एकचित्तें II ५ II ऐक शिष्या-शिखामणि I धन्य धन्य तुझी वाणी I तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं I तल्लीन झाली परियेसा II ६ II तुजकरितां आम्हांसी I चेतन जाहलें परीयेसीं I गुरुचरित्र आद्यंतेसीं I स्मरण जाहलें अवधारीं II ७ II भिल्लवडी स्थानमहिमा I निरोपिला अनुपमा I पुढील चरित्र उत्तमा I सांगेन ऐका ऐकचित्तें II ८ II व्कचित्काळ तये स्थानीं I श्रीगुरू होते गौप्योनि I प्रकट...